जलसंवाद मासिकाचा उद्देश
- सशक्त जलसाक्षर समाजाची निर्मिती
- जलविज्ञानाचा परिचय
- पाण्याच्या विविध पैलूंचा परिचय
- देशातील व परदेशातील नद्यांची, सरोवरांची व धरणांची तोंडओळख
- विविध देशांचे पाणी प्रश्नः स्वरुप आणि व्याप्ती
- जलक्षेत्रातील कार्यकर्त्यांचा परिचय
- जलविषयक लेखनाला प्रोत्साहन
- भारतीय जलसंस्कृती मंडळाचे मुखपत्र
जलसंवाद मासिक वाटचाल
- प्रकाशनाला सुरवातः जानेवारी २००५
- आतापावेतो ४० चे वर विशेषांक प्रकाशित
- पाणी या विषयावर लेखकांची मजबूत फळी तयार करण्यात आली.
- महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरही वाचक वर्ग विखुरलेला.
- जलविषयक प्रश्नांची ओळख होण्यासाठी विविध पुस्तिकांचे प्रकाशन
- २०१३ पासून जलोपासना दिवाळी अंकाचे नियमित प्रकाशन
जलसंवादचे संपादक डॉ. दत्ता देशकर यांचा परिचय
संपूर्ण नावः डॉ. दत्ता गणेश देशकर
शिक्षणः एम. ए. (अर्थशास्त्र), एम. कॉम., डी.बी.एम., पीएच.डी.
भूतपूर्व प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औरंगाबाद.
वर्तमान अध्यक्ष, भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद.
वर्तमान सदस्य, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई.
टीम जलसंवादचा परिचय
डॉ. दत्ता देशकर (संपादक)
श्री. अजय देशकर (मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट)
श्रीमती आरती कुळकर्णी ( अंतर्गत मांडणी व अक्षर जुळवणी)
मुद्रकः श्री. जे. प्रिंटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे